मला तुला काहितरी सांगायचंय
अग कंटाळा येतो या जगात
मला तुझ्या ह्रदयात रहायचंय
या चंद्राला सांगा कुणी
मला त्याच्या ऐवजी पण तुलाच पहायचंय
मी कुठलाही सरकारी कागद घेतल नाही
मला माझ्या ओठा वर तुझ्या ओठांचं ठसा घयायचंय
अरे ऐक न !....
मला खरच तुला काहितरी सांगायचंय
किती रेशमी केश आहे ग तुझे
मला रोज यांच्याशींच खेळायचंय
अरे ये न ग मला
प्रेमात प्रेमान प्रेमालाच प्रेमा विषयी सांगायचंय
अग कंटाळा येतो या जगात
मला तुझ्या ह्रदयात रहायचंय
या चंद्राला सांगा कुणी
मला त्याच्या ऐवजी पण तुलाच पहायचंय
मी कुठलाही सरकारी कागद घेतल नाही
मला माझ्या ओठा वर तुझ्या ओठांचं ठसा घयायचंय
अरे ऐक न !....
मला खरच तुला काहितरी सांगायचंय
किती रेशमी केश आहे ग तुझे
मला रोज यांच्याशींच खेळायचंय
अरे ये न ग मला
प्रेमात प्रेमान प्रेमालाच प्रेमा विषयी सांगायचंय